‘अॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !
भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे.