पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात भरती
मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना येथील म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.
गुन्ह्यांच्या प्रकरणी आरोपींना अटक झाल्यावर त्याचे खटले वर्षानुवर्षे चालत रहातात. या काळात आरोपी जामीनावरही सुटतो; मात्र त्याला शिक्षा होण्याची शक्यता अल्प रहाते. या घटनेतही तसेच होऊ नये !
देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही ! हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
हरियाणातील काँग्रेसच्या महिला नेत्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ! अशा प्रकारची विधाने केवळ काँग्रेस नेत्यांकडूनच होऊ शकतात ! शेतकर्यांचे आंदोलन प्रायोजित आहे, असे आरोप आधीपासून होत असतांना ते सत्य आहेत, असेच यातून स्पष्ट होते !
राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला
अशांना आता पोसत रहाण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या माध्यमातून, भारतातील लोककथांच्या माध्यमातून चालत आलेला इतिहासही भारताचा इतिहास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.