बांगलादेशची युद्धगाथा : वर्ष १९७१ मध्ये भारताने जिंकलेल्या युद्धाची गोष्ट !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या युद्धात कोणकोणते पराक्रम झाले, तसेच त्या वेळची परिस्थिती काय होती, यांविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.