हिंदु धर्माभिमान्यांनो, आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी शिवरायांप्रमाणे गुरुनिष्ठेचे चिलखत धारण करा !
एकदा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी श्री विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा त्याविषयी मोगलांना सुगावा लागला. लगेच त्यांनी संपूर्ण मंदिरालाच वेढा घातला.