संपत्तीसाठी धर्मांध भाऊ आणि वहिनी यांनी केली हत्या !

संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्‍या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा !

पाच्छापूर (भिवंडी) येथील तरुणांकडून अल्पवयीन मुलाची भ्रमणभाषसाठी हत्या !

हा मुलगा शहापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत ९ वीत होता. काही महिन्यापूर्वीच त्याच्या आईने त्याला १५ सहस्र रुपयांचा भ्रमणभाष घेऊन दिला होता.

Jagdish Tytler 1984 Delhi Riots : काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

दोषींविरुद्ध गुन्हे नोंद व्हायला ४० वर्षे लागत असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल ? हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्‍यू, तर ४०० जण झाले आंधळे !

बांगलादेशात शेख हसीना यांनी त्‍यागपत्र देऊन देशातून पलायन केल्‍यानंतर झालेल्‍या हिंसाचारात १ सहस्र लोकांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारमध्‍ये आरोग्‍य खाते सांभाळणार्‍या नूरजहा बेगम यांनी दिली.

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण थांबण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता !

अशा प्रकरणांमध्ये आरोपींना आजन्म सश्रम कारावास किंवा फाशी यांच्या शिक्षेचे प्रावधान ठेवावे. लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपींवर धाक निर्माण करणे आवश्यक आहे, केवळ कायदे पालटून वा ते अधिक कठोर करून विषय थांबणार नाही.

President Murmu : अत्याचार विसरण्याची आपली सवय धिक्कारास्पद ! – राष्ट्रपती मुर्मू

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे !

Namibia’s Wildlife Cull : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी नामीबिया करणार ८३ हत्तींसह ७२३ प्राण्यांची हत्या !

मानवाला आदिमानवाच्या काळात ढकलणारी हीच आहे का जगात चालू असलेली विकासाची घोडदौड ?

Kolkata Nabanna protest : निषेध मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांवर कोलकाता पोलिसांचा लाठीमार

‘राधा-गोविंद’ कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या यांच्या निषेधार्थ विद्यार्थी अन् कामगार संघटना यांनी नबन्ना येथे मोर्चा काढला.

Kolkata : कोलकाता शहराची स्थिती ढाक्याहून भयावह !

ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !

अटकेतील आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणीत गुन्ह्याची स्वीकृती

कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची २५ ऑगस्ट या दिवशी ‘पॉलीग्राफ’ चाचणी झाली.