संयुक्त अरब अमिरात येथे भारतीय दांपत्याची हत्या करणार्या पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा
संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय दांपत्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावली. हिरेन अधिया आणि विधि अधिया असे मृत दांपत्याचे नाव होते.