WB CM Ready to Resign : (म्‍हणे) ‘लोकहितासाठी मी त्‍यागपत्र देण्‍यासही सिद्ध !’ – ममता बॅनर्जी

डॉक्‍टरांचे आंदोलन हाताबाहेर गेल्‍यानंतर ममता बॅनर्जी प्रकरण निवळण्‍यासाठी त्‍यागपत्राची भूमिका घेत आहेत, हे भारतीय नागरिक जाणून आहेत !

जळगाव येथे १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

१२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे. 

Pandit Dhirendrakrishna Shastri : तुम्‍ही तुमच्‍या रक्षणासाठी काय सिद्धता केली आहे ?

भारतात गेली ७५ वर्षे हिंदू मारच खात आले असल्‍याने आणि सर्वपक्षीय सरकारे हिंदूंच्‍या रक्षणासाठी काही करत नसल्‍याने हिंदूंनाही बांगलादेशासारख्‍या स्‍थितीला पुढे सामोरे जावे लागेल.

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आणखी ४ संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित भरत कुरणे, सुधन्वा गोंधळेकर, सुजित कुमार आणि श्रीकांत पांगरकर यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे.

Hindu youth killed by Muslim mob : बांगलादेशात मुसलमान जमावाकडून पोलीस ठाण्‍यातच हिंदु युवकाची हत्‍या !

बांगलादेशात पोलीस ठाण्‍यातही सुरक्षित नसणार्‍या अल्‍पसंख्‍य हिंदूंची इतरत्र काय स्‍थिती असेल ?, याची कल्‍पनाही करवत नाही. आणखी किती हिंदूंच्‍या हत्‍या झाल्‍यानंतर भारत सरकार बांदलादेशाला धडा शिकवणार आहे ?

Kolkata Doctor Case : प्रकरण दडपण्यासाठी पोलीस अधिकार्‍याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला ! – मृत महिला डॉक्टरच्या पालकांचा पोलिसांवर आरोप

सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !

Anti-Rape Bill Passed : बंगाल विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयक संमत

बंगाल विधानसभेने ‘अपराजिता’ बलात्कारविरोधी विधेयक एकमताने संमत केले. विरोधकांनीही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला.

पुणे येथे भ्रमणभाषमधील ‘हॉटस्पॉट’ वापरण्यास नकार दिल्याने हत्या !

तरुण पिढीने क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यास धजावणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे. तरुण पिढीवर वेळीच योग्य संस्कार होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !