रेल्वेस्थानकात ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालयाची भांडी काढून टाकण्याची मागणी !
हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.
हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.
कृषी विभागातील रिक्त पदे भरण्याचे दायित्वही शासनाचेच आहे. एकीकडे शासन ‘डिजिटल’ भारत करण्याच्या प्रयत्नांत आहे; मात्र शेतकर्यांपर्यंत योजनाच पोचल्या नाहीत किंवा कार्यालयात संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यास ‘डिजिटल’ हे केवळ स्वप्नच राहील.
काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?
महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा असणे दुर्दैवी ! वीजमीटरचा तुटवडा कोणत्या कारणामुळे झालेला आहे, हे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना काढणे अपेक्षित आहे.
समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.
खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्या आस्थापनांवर धाडी टाकल्या.
अशा प्रकारे हलगर्जीपणा करणार्या कर्मचार्यांना बडतर्फ केल्यासच इतरांना जरब बसेल !
देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !
एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?
पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?