दिग्रस (यवतमाळ) येथे दुसर्यांदा जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय !
वारंवार पाण्याची नासाडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने याकडेे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई हवी !
वारंवार पाण्याची नासाडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने याकडेे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकार्यावर कठोर कारवाई हवी !
घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !
रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !
मुंडेचे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करायला ते पराक्रमी योद्धा आहेत का ?
शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.
पाकमध्ये प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, अशी कठोर टीका पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काझी फीज ईसा यांनी केली.
पोलिओ डोसाच्या ऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या चौकशीनंतर डॉ. भूषण मेश्राम आणि डॉ. महेश मनवर या वैद्यकीय अधिकार्यांना निलंबित करण्यात आले.
१ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस ! देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्यावर असणे लज्जास्पद !
वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !
एल्गार परिषदेमुळेच दंगल घडनूही यंदा प्रथम अनुमती नाकारून नंतर अचानक अनुमती देण्यामागचे गौडबंगाल काय ?