Wayanad Landslide : वायनाड भूस्खलनानंतर विस्थापित झालेल्यांच्या घरांमध्ये होत आहेत चोर्‍या !

केरळमधील माकप सरकारला हे लज्जास्पद !

अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ केल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांसह ९ जणांना नोटीस !

अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांनी कारवाई न करण्यासाठी पैसे घेतले आहेत का ? याची शहानिशा व्हायला हवी !

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !

अटलसेतूवरून मुंबई-पुणे मार्गिकेवरील प्रवास संथगतीने !

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ कोळखे ते कोन या राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्‍नत मार्ग बांधणार असून यासाठी १ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे.

सरकारने देवस्‍थानच्‍या वर्ग २ च्‍या इनामी भूमींच्‍या संदर्भात घेतलेल्‍या निर्णयाला मंदिर महासंघाचा तीव्र विरोध ! – सुनील घनवट, राज्‍य समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

सरकारचा प्रस्‍तावित निर्णय मंदिरांना कायमस्‍वरूपी आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल करणारा असल्‍याने ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’चा या निर्णयाला तीव्र विरोध आहे.

Paris Olympics : ‘पुरुष’ असूनही महिलांविरुद्ध बॉक्‍सिंग खेळणार्‍या इमेन खेलीफ याला जगभरातून विरोध !

‘वोकिझम’चा आधार घेत इमेन खेलीफ हा स्‍वत:ला महिला म्‍हणवतो. या विकृतीला आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक संघटनाही बळी पडली आहे, हेच या घटनेतून समोर येते !

संपादकीय : …अशांवर कठोर कारवाई हवीच !

प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी व्यवस्थेतील उणिवांचा अपलाभ घेत असतांना प्रशासकीय व्यवस्था झोपा काढत होती का ?

New Parliament Water Leakage :  विरोधी पक्षांकडून खोचक टीका आणि स्‍थगिती प्रस्‍ताव !

प्रत्‍येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्‍या विरोधी पक्षांसाठी गदारोळ करणे हे अधिक लांच्‍छनास्‍पदच होय !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : अर्धा पावसाळा संपला, तरी भूस्‍खलनप्रवण ४०० ठिकाणांच्‍या नागरिकांच्‍या स्‍थलांतराचा आढावाच घेतला नाही !

महाराष्‍ट्राच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचा अनागोंदी आणि जनताद्रोही कारभार ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला ‘कार्यवाहीविषयी जिल्‍हा प्रशासनाकडून माहिती मागवावी लागेल’, असे उत्तर मिळाले !

Committee For Bangladeshi Infiltrators : बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची माहिती गोळा करण्‍यासाठी केली समितीची स्‍थापना !

केवळ झारखंडमध्‍येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्‍या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्‍यासाठी पथकच स्‍थापन करणे आवश्‍यक आहे.