पुणे येथे एका पॅनकार्डाचा वापर करून ३०० आस्थापनांतील कर्मचार्यांनी चुकवला प्राप्तीकर !
याविषयी संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना लक्षात आले नाही का ?
याविषयी संबंधित प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना लक्षात आले नाही का ?
भारतात गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशी लोक घुसखोरी करत आहेत. ती रोखण्यासाठी सरकार, प्रशासन आणि पोलीस काहीही करत नसल्यामुळे घुसखोरी वाढत आहे.
महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांकडून सरकारची फसवणूक !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही गर्भवतीवर अशी वेळ येणे दुर्दैवी !
२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली; पण बचाव पथकाला घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे.
ही स्थिती येईपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार झोपा काढत होते का ? आदिवासींच्या रक्षणाच्या बाता करणारे आता गप्प का आहेत ?
महाराष्ट्र सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ ६५ वर्षाखालील महिलांसाठी आहे. त्यामुळे याच महिला आता वाढवलेले वय अल्प करण्यासाठी आधार अद्ययावत् करून देणार्या सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या संदर्भात ‘श्रमिक जनता संघा’च्या वतीने याचिका करण्यात आली आहे. याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे.