पनवेल – अटलसेतूवरून मुंबई-पुणे या मार्गिकेवर प्रवास करणार्या ५० सहस्र वाहनांना पनवेलमधील कोळखे गाव ते कोन गावापर्यंत संथगतीने प्रवास करावा लागत आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ कोळखे ते कोन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर उन्नत मार्ग बांधणार असून यासाठी १ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कंत्राटदाराने काम चालू केलेले नाही. त्यामुळे अजून अडीच वर्षे अटलसेतू ते पुणे असा प्रवास करणार्या वाहनांना पनवेलमध्ये वाहतूककोंडीचा सामना करावा लागेल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अटलसेतूवरून मुंबई-पुणे मार्गिकेवरील प्रवास संथगतीने !
अटलसेतूवरून मुंबई-पुणे मार्गिकेवरील प्रवास संथगतीने !
नूतन लेख
- Amit Shah in Mumbai : किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला !- केंद्रीय मंत्री अमित शहा
- गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई
- समुद्रकिनार्यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य
- पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिक्षण खात्याची सिद्धता
- कोकणात गणेशोत्सवासाठी एस्.टी. बसमधून अडीच लाखांहून अधिक गणेशभक्त आले
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : महिलांनी मद्याचे दुकान पेटवले !; मोटारीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू !…