‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने इतक्या उशिरा हे आवाहन का केले ? दळणवळण बंदीचा नियम मोडून नमाजपठणासाठी जाणार्यांविषयी ते काही बोलत का नाहीत ? यावरून ‘देशात जे काही नियम सिद्ध केले जातात, ते केवळ हिंदूंसाठीच’, हेच सिद्ध होते !

नवी देहली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुसलमानांनी मशिदीत जाऊन नमाजपठण करण्याऐवजी ते घरातच करावे; कारण मुसलमानांनी स्वतः सुरक्षित रहाण्यासह दुसर्यांना हानी होण्यापासून वाचवावे, असे आवाहन ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने केले. देशभरात दळणवळण बंदी घोषित केल्यानंतरही देशातील अनेक भागांमध्ये मुसलमान नमाजपठण करण्यासाठी मशिदीत जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने वरील आवाहन केले आहे.
१. एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही ‘घरून नमाजपठण करणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक असून मोठ्या संख्येने एकत्र येऊ नका’, असे आवाहन केले आहे.
२. भाग्यनगर येथील इस्लामी युनिव्हर्सिटी जामिया निजामिया यांनी म्हटले आहे की, शुक्रवारच्या नमाजाला अत्यंत महत्त्व आहे; पण माणसांच्या जीवनालाही महत्त्व दिले जाणे आवश्यक आहे.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani