Mizoram Church Urges SAVE RELIGION : (म्हणे) ‘ख्रिस्ती धर्म टिकून रहावा म्हणून अधिक मुले जन्माला घाला !’
जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !