राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या उपक्रमांना सहकार्य करा !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी, तसेच भावी पिढी राष्ट्राभिमानी होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या १७ वर्षांपासून प्रयत्नरत आहे. त्यात व्याख्याने आणि प्रश्‍नमंजुषा, हस्तपत्रकांचे वाटप, फ्लेक्स-होर्डिंग लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे

सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय ! – श्री महंत कृष्णदासजी महाराज, श्री पंच दिगंबर अनी आखाडा

सनातन संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे’, असे गौरवोद्गार श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत कृष्णदासजी महाराज यांनी काढले.

हिंदु जनजागृती समितीकडून आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा मिळते !

‘हिंदु जनजागृती समितीकडून आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात विविध स्तरांवर कार्य करणार्‍यांना भेटल्यावर वैचारिक देवाण-घेवाण होऊन अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळल्या.’

कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेप्रवासावर लावला जाणारा अधिभार अखेर रहित !

हिंदु जनजागृती समितीने या विषयावर भारतभरात आंदोलने केली होती, तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांनाही याविषयी अवगत केले होते. त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आता भाविक नियमित शुल्काची तिकिटे विकत घेऊ शकतात.

हिंदुत्वनिष्ठांना साधनेला उद्युक्त करणारे हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशन !

अधिवेशनामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट, त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी समितीविषयी काढलेल्या गौरवोद्गारांचा काही भाग ९.१२.२०१८ च्या अंकात पाहिला. त्याचा उर्वरित भाग पुढे देत आहेत.

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा न दिल्याने त्यांच्या हत्या होत आहेत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कर्नाटक

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली आहेत.

हिंदुत्वनिष्ठांना साधनेला उद्युक्त करणारे हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशन !

९ ते १२.७.२०१८ या कालावधीत फोंडा (गोवा) येथे ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट, त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी समितीविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘श्री गणेशमूर्ती विसर्जन अभियान’ १०० टक्के यशस्वी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वाहतूक व्यवस्थापनामुळे संगममाहुली येथे विसर्जनासाठी भाविकांची पुष्कळ गर्दी होऊनही यंदा वाहतूककोंडी झाली नाही. त्यामुळे पोलीस आणि संगममाहुली ग्रामपंचायत यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले, तसेच अनेक भाविकांनी समितीचे आभार मानले.

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून भेट

येथील जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली.

नाशिकमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेचे प्रशासनाकडून कौतुक

हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ नाशिकमध्ये राबवत आहे, या मोहिमेचे स्थानिक प्रशासनाने नुकतेच कौतुक केले. हिंदु जनजागृती समितीकडून गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून


Multi Language |Offline reading | PDF