हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन

हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता ! – भूषण पोळ,  विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर

येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ! – कालीचरण महाराज

येथे ६ जून या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी कालीचरण महाराज आले असता हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

रेल्वे प्रवासात बॅगा तपासायला आलेल्या पोलिसांनी धर्मप्रेमींकडून ‘हिंदु जनजागृती समिती’चे नाव ऐकताच त्यांनी समितीविषयी सकारात्मकता दर्शवणे

‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ शिबिरासाठी आलेल्या दोन धर्मप्रेमींना आलेला चांगला अनुभव !

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा ! – श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

राजस्थानच्या गोग्रास सेवा समितीकडून हिंदु जनजागृती समितीचा करण्यात आला सन्मान !

गोग्रास सेवा समितीतर्फे हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांना ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा, माजी आमदार आणि संस्थापक, ‘हिंदु इकोसिस्टम’

विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

पुणे येथे ‘हिंदु नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा’ या विषयीच्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

आंबेगाव पठार (पुणे) ज्ञान प्रसारक विद्या मंदिरात मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून केला सन्मान !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

कृतीशील प्रतिसाद ! धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले !

अमेरिकेत रहाणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निर्मल झुनझुनवाला यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची सदिच्छा भेट

अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.