पुरातत्व विभाग कुणाचा वारसा जपते – शिवरायांचा कि मोगलांचा ?
शिवप्रेमींना गड-दुर्ग म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीके आणि आपला वैभवशाली इतिहास वाटतो; मात्र पुरातत्व विभागाला तसे वाटत नाही, हे त्याच्या निष्क्रीयतेचे कारण आहे. पुरातत्व विभाग किती टोकाच्या असंवेदनशीलतेपर्यंत पोचला आहे, हे या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यामुळे भविष्यात गड-दुर्ग यांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे सुलभ होईल !