जात : राष्ट्रीय एकात्मता आणि हित यांमध्ये बाधक !

‘जात नष्ट करणे’, हे सर्व महान नेत्यांचे स्वप्न होते; परंतु सद्यःस्थितीत जातीची अस्मिता वाढवण्याचे चुकीचे काम चालू आहे. राज्यघटनेनुसार जातीची कोणतीही परिभाषा (व्याख्या) नाही.

हिंदूंचे धर्मांतर : एक राष्ट्रीय आव्हान !

अवैध मार्गाने चालू असलेले हिंदूंचे धर्मांतर एक राष्ट्रीय आव्हान आहे. ख्रिस्ती-इस्लामी समूह दीर्घकाळापासून अवैधरित्या हिंदूंचे धर्मांतर करण्यात गुंतलेले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपमानकारक टीका अस्वीकारार्ह !

भारत अखंड सार्वभौमत्व असलेला देश आहे. आपण भारतीय लोक प्राचीन राष्ट्र आहोत. भारत हा खंडांनी मिळून बनलेला नाही; पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भारत कदाचित् तोडकामोडका दिसत असेल; म्हणून त्यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली.

विवाहाचे महत्त्व आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’पासून मुक्तीची आवश्यकता !

विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांमधील भेद अन् विवाह संस्काराचे प्राचीन संदर्भ यांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

देशाला हवी अल्पसंख्यांकवादापासून मुक्ती !

अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांच्या तुलनेत अधिक अधिकार देणे, हे देशाच्या एकतेला आव्हान देण्यासमवेतच समाजात फुटीरतावाद आणि परस्पर द्वेष पसरवण्याला कारणीभूत झाले आहे.

इंग्रजी भाषेचा मोह सोडून राजभाषा हिंदी आणि सर्व भारतीय भाषा यांना समृद्ध बनवण्याचा प्रण करूया !

अनेक देशांमध्ये इंग्रजी भाषेला गौण स्थान असून स्थानिक मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होऊन त्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतानेही इंग्रजी भाषेचा मोह सोडून मातृभाषेसह राजभाषा हिंदीचा वापर करणे आवश्यक आहे.