तेलगु प्रदेशात हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘धर्मवीर अध्यात्म वेदिका’ !
भारताचा इतिहास विकृत करण्यात आला. त्यामुळे तेलगू लोकांना त्यांच्या खर्या इतिहासाविषयी फारशी माहिती नाही. प्रोलय वेमा रेड्डी हा शूर राजा होऊन गेला. त्याने वर्ष १३२० मध्ये देशात प्रथमच इस्लामविरुद्ध गनिमी युद्धाचा वापर केला होता.