शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.