आत्मोद्धारक भगवद्गीता अनुसरा !

संपूर्ण भारतातील शाळांमध्ये गीतेचा अभ्यासक्रमात समावेश होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांनीही गीतेचा सखोल अभ्यास करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. जेव्हा हे शक्य होईल, तो दिवस गीतेसाठी विजयदिन ठरेल ! हे साध्य होण्यासाठी गीतेची अमृतगाथा उलगडणार्‍या भगवान श्रीकृष्णालाच शरण जाऊया !

सर्वपित्री अमावास्या

पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास जास्त योग्य तिथी आहे, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे.

दसरा (विजयादशमी)

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध

२३ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण नारायणबलीविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

देवीची शक्तीपिठे

देवतांच्या विनंतीवर भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर ५१ भागांत हळूहळू खंडित केले. अशा प्रकारे देवी सतीच्या शरिराचे ५१ भाग झाले. ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरिराचा अंश पडत होता, तेथे शक्तीपीठ स्थापन झाले.

‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र

पूर्वापार वास्तूदोषामुळे होणार्‍या त्रासांवर उपाय म्हणून, तसेच पिढीजात संक्रमित होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्त्वरूपी आवाहनात्मक ‘गोंधळ’ घातला जातो.

शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

नवरात्रोत्सवानिमित्त या लेखात आपण पार्वतीपासून निर्माण झालेली कौशिकीदेवीची कथा आणि पार्वती देवीने धारण केलेली विविध रूपे यांची माहिती पहाणार आहोत.

श्राद्धाचे विविध प्रकार

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज श्राद्धाचे विविध प्रकार जाणून घेऊया.

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवीशी संबंधित विविध धार्मिक कृतींसंदर्भात वैज्ञानिक संशोधनही या वैशिष्ट्यपूर्ण सदरातून प्रसिद्ध करत आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी !

काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये

या लेखात कांही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये पाहूया . . .