केसांच्या समस्या सोडवा, आदर्श केशरचना करा !

सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म

(हिंदु आचारांमागील शास्त्र)

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचारधर्म सांगितला आहे. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने कोणते तोटे होतात ? आचारांचे आचरण कसे करावे ?आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

संकलक

  •  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
  •  श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

केसांची घ्यावयाची काळजी !

  • केस धुण्यासाठी वापरावयाचे आयुर्वेदीय घटक
  • केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहार व व्यायाम
  • पुरुषांनी केस कापावेत, तर स्त्रियांनी कापू नयेत !
  • विद्युतयंत्राद्वारे केस वाळवणे वा विंचरणे अयोग्य !

केशरचना कशी असावी ?

  • स्त्रियांनी केस मोकळे सोडून का वावरू नये ?
  • पुरुष आणि स्त्रिया यांनी भांग कसा पाडावा ?
  • वेणी, अंबाडा आदी केशरचना का कराव्यात ?
  • शोभेची वा कृत्रिम फुले केसांत का माळू नयेत ?

केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

केसांत कोंडा होणे, केसगळती आदी समस्यांवर ‘ॲलोपॅथिक’ औषधे घेणे, शॅम्पू वापरणे इत्यादी वरवरचे उपाय न करता त्यांमागील आध्यात्मिक कारणे दूर कशी करावीत ? हे सांगणारा ग्रंथ  !

जटा होण्याची कारणे व त्यांवरील उपाय

वाईट शक्तींच्या त्रासांमुळे केसांत निर्माण होणार्‍या जटा शारीरिक आणि मानसिक उपायांनी पूर्णपणे सुटत नाहीत, तर त्या आध्यात्मिक उपायांनी सुटतात, याविषयीचे विवेचन या ग्रंथात दिले आहे !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७