
कोल्हापूर – येथे अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शक्ती जागर मंच शिरोली (पुलाची) आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने २४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या जाहीर हिंदु धर्मसभेचे आयोजन केले आहे. ही सभा शिरोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल. तरी या सभेसाठी अधिकाधिक हिंदू धर्मप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश