फाळणीमुळे देशाबाहेर गेलेल्या शक्तीकेंद्रांना पुन्हा भारतात आणायचे आहे ! – रामेश्वर शर्मा, आमदार, भाजप, मध्यप्रदेश
आज हिंदूंसमोर अनेक समस्या आणि मागण्या आहेत; पण आता वेळ थोडा आहे. या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी ‘भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा’, ही मागणी लावून धरली, तर सर्व समस्यांचे निराकरण निश्चित होईल.