छत्रपती संभाजीनगर येथे १ लाखाची लाच घेणार्या पोलीस अधिकार्याला अटक !
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
‘द गोवन’ वृत्तपत्रात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले. असे प्रकार कोलवा येथे सातत्याने होत असल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची गंभीर नोंद घेऊन पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार वेळीप याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
हे पोलिसांना लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्यानंतर त्यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !
राज्यात महिलांवरील धर्मांधांचे अत्याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? ‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल आणि २ अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याविषयी मुंढवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !
उद्दाम धर्मांध बिनधास्तपणे कायदा हातात घेतात, यावरून त्यांना पोलीस आणि कायदा यांचे जराही भय उरलेले नाही, हेच सिद्ध होते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! आता सरकारनेच गुंड धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा केली पाहिजे !
पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ? अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !