नागालँडमधील सरकारी शस्त्रागारातून शस्त्रास्त्रांची चोरी : पोलीस निरीक्षकासह ६ जणांना अटक !
अशा पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात धाडले पाहिजे !
अशा पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात धाडले पाहिजे !
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्थित केले.
तक्रारदार यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एका प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये, यासाठी तक्रारदार यांनी पवार यांना विनंती केली होती.
पुणे पोलिसांकडून ना बांगलादेशींवर गांभीर्याने कारवाई होत आहे, ना आतंकवाद्यांच्या साहाय्यकांवर. पोलीस प्रशासनाची घुसखोर बांगलादेशी आणि ‘स्लिपर सेल’ यांच्याविषयीची निष्क्रीयता आणि उदासीनता, हीच याला मुख्य कारणीभूत आहे. विद्येचे माहेरघर आतंकवादाच्या सावटाखाली येऊ न देण्याचे आव्हान पोलीस पेलत आहे का ? याकडे गांभीर्याने पहावे लागेल !
एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !
समोर उभ्या असणार्या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्याची विनंती केली. मात्र गाडीची क्लचप्लेट खराब असल्याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली.
पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.
बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
मणीपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे बंगालच्या या घटनेवर काहीच का बोलत नाहीत ? बलात्कारी हा मुसलमान आणि पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता ! महिलारक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
प्रशिक्षण घेतेवेळीच गुंडांशी संबंध असलेला प्रशिक्षणार्थी पोलीस सेवेत रूजू झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखू शकेल का ?