कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

पंचमहाभूत लोकोत्सवाचे जनआंदोलनात रूपांतर करून सकारात्मक पालट घडवूया ! – आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात

भारतात पाण्याचेही पूजन केले जाते. गंगामातेचे पूजन केले जाते. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका अन्यथा पृथ्वी आपल्याला कदापि क्षमा करणार नाही.

पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

भारतातील विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

उच्च कोटीचे संत असूनही सहजावस्थेत असलेले परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज आणि तळमळीने साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

एका संतांच्या लक्षात आलेले ‘परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. (सौ.) अश्विनी पवार’ यांच्यामधील दैवी गुणांविषयी . . .

साधकांनी मंदिरातील स्वच्छता, पूजा आणि आरती भावपूर्ण केल्याने चैतन्य अन् पावित्र्य जाणवणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेले पुरातन शिवमंदिर !

‘देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. ‘या शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.

विनामूल्य मिळणार्‍या पंचतत्त्वाची जपणूक करा ! – जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज

नाणीज क्षेत्री २ दिवस संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांची जयंती असा संयुक्त सोहळा झाला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल !  – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महोत्सवाची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.