उपायांसाठी नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
‘एके दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात पूर्वी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातील चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून पूर्ण शरिरात जात आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते.