मरणासन्न काँग्रेस !
काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !
काँग्रेस आता शेवटची घटका मोजत आहे. ‘काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवायचे’, असा निश्चय हिंदूंनी केला आहे. या निर्णयात ते पालट करणार नसल्यामुळे हा पक्ष लवकरच इतिहासजमा होईल, हे निश्चित !
के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्चर्य ते काय ?
राजस्थानमध्ये हिंदुविरोधी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे अशा हिंदुद्वेषी शिक्षिकेची चौकशी होऊन तिला शिक्षा होईल का ?, हा प्रश्नच आहे ! असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार ?
आपला देश किती सामान्य होता आणि आलेले आक्रमकच कसे महान होते ? हे शिकवणारा अन् असली शिकवण ऐकून घेणारा एकमेव देश भारत ! शिक्षक सांगतील, त्यावर विश्वास ठेवायला स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही फार लहान नसतात. त्यानीच याचे खंडण करून वाचा फोडली तर हे अपप्रकार रोखण्यास साहाय्य होणार आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?
प्रशासनाने माशांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण शोधून त्यावर उपाययोजना काढावी आणि संबंधितांवर कारवाई करावी !
अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस पापी औरंगजेबाचे अत्याचार सहन केले; पण त्यांनी हिंदु धर्म सोडला नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन नव्हे, तर त्यांचा शौर्यदिन आम्ही मानतो.
ईश्वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.
सरकारी समितीच्या सचिवपदी असलेल्या आयपीएस् अधिकार्याने विद्यार्थ्यांना अशी शपथ देणे; म्हणजे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारकडून सरकारीयंत्रणांचा वापर करून चालवण्यात आलेला हा हिंदुविरोधी उपक्रम !