
नवी देहली – आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत मिळणारे विनामूल्य उपचारांचे कवच ५ लाख रुपयांवरून वाढवून १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे.
वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे आणि अवयव प्रत्यारोपण, कर्करोग आणि हृदय शस्त्रकर्म यांसारख्या महागड्या उपचारांसाठी सध्याची ५ लाख रुपयांची मर्यादा अपुरी पडत असल्याने समितीने ही मर्यादा १० लाख रुपये करण्याची शिफारस केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत विनामूल्य आणि कॅशलेस (नगदीविरहित) उपचारांची सुविधा मिळते.
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !