भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगाली अभिनेत्री सयानी घोष यांच्याविरोधात तक्रार
बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बौद्धिक क्षेत्रात वावरणार्यांना स्वतःच्या बुद्धीवर अधिक विश्वास असतो. समोर घडणारे वास्तव, त्याची पाळेमुळे स्वीकारण्याचे औदार्य त्यांच्यात नसते. त्यामुळेच साहित्यक्षेत्रात आज धर्मद्रोही आणि विद्रोहीच विचार अधिक प्रमाणात आढळून येतो. मनोहर आणि त्यांनी नाकारलेला पुरस्कार हे त्याचे केवळ प्रतीक आहे !
धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
प्रतिदिन नवनवीन वेब सिरीजमधून हिंदूंचा अवमान केला जात असतांना केंद्र सरकारने अशांवर बंदी घालण्यासाठी जलद प्रयत्न करणे आवश्यक ! असे प्रसंग अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या परिसरात दाखवण्याचे धाडस कधी केले जाते का ?
‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये एका मंदिराच्या परिसरामध्ये मुसलमान तरुण हिंदु तरुणीचे चुंबन घेतांनाचे दृश्य दाखवण्यात आले आहे. तसेच यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.
हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !
सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील शिवउद्यानाजवळ श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. सावंतवाडी शहरातील मोती तलावात प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !