गिरीजा राऊत यांचा अघोरी छळ केल्याचे प्रकरण

ठाणे – ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांचा अघोरी छळ केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू बाबा फिरोज शेख याला ठाणे सत्र न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गिरीजा राऊत यांनी त्यांचे पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधातही अघोरी प्रकार करून छळवणूक केल्याची तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यानुसार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह सासू, तसेच आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विनायक राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळला : अटकेची शक्यता !
विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी २३ जुलैला होणार आहे; पण त्यापूर्वी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी