
(सामुद्रधुनी म्हणजे दोन जलाशयांना जोडणारा जलमार्ग)
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्या नौकांवर २० टक्के शुल्क लादण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे शुल्क रहित करण्याचा निर्णय घेतला. ‘आखाती देशांसमवेतचे नवीन व्यापार आणि गुंतवणूक करार अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणतील, नवीन कारखाने उभारतील आणि लाखो रोजगार निर्माण करतील’, असे ट्रम्प यांनी सांगितले.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार