|
|

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘भाजपमधील नेते हे मूर्खांचा समूह असून भगव्या ध्वजाला बंगालच्या खाडीत बुडवायला हवे’, असे संतापजनक विधानही त्यांनी केले. ते वनापार्थी जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
Rao termed BJP leaders as a bunch of ‘vedhavalu (idiots)’ and said the saffron flag should be dro-wned in the Bay of Bengal#KCR https://t.co/ALax4jQ9fm
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) March 9, 2022
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की,
१. मोदी यांचा मूर्खपणा आणि हट्टीपणा देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत आहे.
२. धर्मांध शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
३. भाजप हा द्वेषाचे राजकारण करत असल्याने जनतेने त्याच्यापासून सावध रहावे.
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain