जुन्नर (पुणे) येथील खुबी गावाजवळ ७४ म्हशींची सुटका, ६ धर्मांधांना अटक
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !
गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ?
कर्नाटक राज्यात गोहत्याबंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडतातच कशा ? पोलीस झोपले होते का ?
‘या देशात जे प्राण्यांच्या अधिकारांची चर्चा करतात, ते धर्मनिरपेक्ष असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही धर्मांध कसे ठरतो ?’
‘गोपालन करणार्या श्रीकृष्णामुळे त्या वेळी भारत समृद्ध होता. आता सर्वपक्षीय सरकारांनी सर्वत्र गोवंश हत्या करणारे कत्तलखाने उभारल्यामुळे भारत दरिद्री झाला आहे आणि देश देशोधडीला लागला आहे.’
गोवंशियांची तस्करी केलेली वाहने जप्त केल्यानंतर ती न्यायालयाच्या अनुमतीविना सोडून दिली जात आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच वाहनांतून गोवंशियांची तस्करी होत आहे.
गोवंशियांची हत्या करणार्या सिराज याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जनावरांचे मांस, त्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.
गोतस्करांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक नसल्यानेच ते वारंवार असे गुन्हे करतात !
प्रत्येकवेळी गोहत्या करण्यामध्ये धर्मांधांचा हात असणे, संतापजनक आहे. धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्याचा हा परिणाम !
गोवंशियांची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?