महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपूर २०२४

मुंबई – महाराष्ट्रात गोहत्या आणि गोवंश हत्याबंदी कायदा आहे; परंतु रत्नागिरीमध्ये उघडपणे गोहत्या चालू आहे. गोहत्या रोखण्यासाठी अनेक आंदोलने केली, तरी तेथील गोहत्या थांबलेल्या नाहीत. त्याविरोधात आंदोलने केली; म्हणून आमच्यावर खटले नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे गोहत्या करणार्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार बहुमतात आहे. ‘अशा वेळी गोहत्या थांबवता आल्या नाहीत, तर त्या कधी थांबणार ?’ असा प्रश्न उपस्थित करत ‘राज्यात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार कार्यवाही व्हावी’, अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी विधानसभेत केली. १७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या भाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणाच्या वेळेत त्यांनी वरील सूत्रे उपस्थित केली.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !