संपादकीय : जीवघेणे अनधिकृत फलक !

१३ मेच्या संध्याकाळी मुंबईत वादळी वार्‍यासह आलेल्या पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग (फलक) कोसळून झालेला भीषण अपघात आणि त्यामुळे मोठी जीवित अन् वित्त हानी झाली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याचा कामात भ्रष्टाचार !

जी झाडे लावण्यात आली आहेत, असे सांगण्यात येते. त्या ठिकाणी झाडे नसून ‘भटक्या गुरांनी झाडे खाल्ली’, असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे.

POK Protests : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलन चालूच !

आंदोलक मुझफ्फराबादच्या विधानसभेला घेराव घालणार !

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

११ मे या दिवशी आपण श्री. वर्तक यांना राजकारण्यांनी ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रयत्न आणि पीतपत्रकारितेचा अनुभव पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

7 Crores Cash Tempo: आंध्रप्रदेशमध्ये अपघातात टेम्पो उलटल्याने त्यात सापडले ७ कोटी रुपये !

निवडणुकीच्या काळात देशभरात सहस्रो कोटी रुपयांची रोकडे सापडत असून ही लोकशाहीसाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी केवळ चर्चा न करता यावर कायदेशीरदृष्ट्या लढा देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे हे मोठे यश आहे.

झारखंडचे काँग्रेसचे मंत्री आलमीगर आलम यांच्या सचिवाच्या नोकराच्या घरात सापडले ३० कोटी रुपये !

भ्रष्टाचारी काँग्रेस ! आता अशा मंत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे अन् त्यांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !

अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक !

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

Loksabha Election 2024 : तमिळनाडूत आतापर्यंत १ सहस्र ३०९ कोटी रुपयांची रोकड आणि सोने जप्त !

तेलंगाणात २०२ कोटी रुपयांचा माल जप्त

भ्रष्टाचार कसा थांबवता येईल ?

जर आपल्याला भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर पैशांचे सर्व व्यवहार केवळ धनादेशाद्वारेच केले पाहिजेत म्हणजे त्या रकमेवर कायद्यानुसार ‘इन्कम टॅक्स’ द्यावा लागेल आणि प्रत्येक रक्कम धनादेशद्वारे दिलेली असल्याने ती रक्कम कुणाकडून मिळाली हे उघड होत असल्याने लाचलुचपतीला आळा बसेल अन् भ्रष्टाचार होणार नाही.