आम आदमी पक्षाचा पाय खोलात !
केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?
केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?
प्रत्येक संचालकाची स्वमालमत्ता तारण ठेवणे आणि संस्थेचा त्रैमासिक प्रगती अहवाल घेणे या दोन्ही अटी अपूर्ण ठेवल्याने शासनाची भागभांडवलापोटी गुंतवलेली आणि कर्जापोटी दिलेली रक्कम बुडीत जाईल, अशी विदारक स्थिती आहे !
आगरा येथे आयकर विभागाकडून ‘फूटवेअर’ च्या दुकानावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली असून त्यामध्ये करचुकवेगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
‘झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली.
महापालिकेतील बनावट नळजोडणी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात सतत पाठपुरावा करून आवाज उठवणारे श्री. विनायक येडके यांचे अभिनंदन !
या भ्रष्टाचाराचा प्रारंभ वर्ष २०१९ मध्ये झाला. वर्ष २०१९ मध्ये सुरेश प्रसाद वर्मा या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडण्यात आले होते.
. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छीः थू होईल, अशी शिक्षा त्यांना केली पाहिजे !
काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या संपत्तीवर प्रथम मुसलमानांचा हक्क असल्याचे म्हटले. त्या बैठकीला मी स्वत: उपस्थित होतो आणि मी त्याला विरोध केला.