श्री मलंगगडावर आरतीसाठी निघालेले मनसेचे नेते अविनाश जाधव पोलिसांकडून कह्यात !
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे हिंदूंच्या विविध सणांवर प्रशासनाकडून कायम निर्बंध लादण्यात येतात आणि सहिष्णु हिंदू त्यांचे पालनही करत आहेत; मात्र अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दिवसातून ५ वेळा शेकडो जण एकत्र येतात.
विशाळगडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे,
आतापर्यंत उघडले स्वर्गाचे दार, आम्ही पाचपुते यांसारख्या अनेक नाटकांतून केवळ देवता, साधू, संतच नव्हे, तर राष्ट्रपुरुषांचाही अनेक वेळा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची ही पद्धत अद्यापही चालूच आहे !
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पोलीस ठाण्यात निवेदन
श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पूर्ण झाले असूनही निधी संकलनासाठी बनावट पावती पुस्तक सिद्ध करून पैसे गोळा करणार्या भामट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.
प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॉफी शॉप’ नावाचा नवा प्रकार इचलकरंजी परिसरात नव्याने उदयास आला आहे. पोलिसांच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. याचे मूळ ‘व्हॅलेंटाईन डे’मध्येच आहे. तरी अशा प्रकारच्या ‘कॉफी शॉप’ला आळा घालावा.
रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.
रिंकू शर्मा यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय चाकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील अधिकारी निडोनी यांनी स्वीकारले.