ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !
जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक !
भारतीय संगीताचा अवमान करणार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य कुणीही असा अवमान करण्याचे धाडस करणार नाही !
तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.
या पालकांनी दत्तक देण्याच्या नावाखाली मुलीची पैशांसाठी विक्रीच केली आहे, हे सहन करण्यापलीकडचे आहे.
पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पायर्या तोडण्यास अनुमती देणार्या ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
‘पोलीस दलातील कर्मचारी काय करत आहेत ?’, हे पोलिसांना ठाऊक नसेल,तर कायदा आणि सुव्यवस्था कधीतरी चांगली राहू शकेल का ? अशा पोलिसांना तात्काळ बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांनी मात्र त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात धन्यता मानली.
कतारमधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अल्-वक्राह येथील लुसेल मैदानावर पोर्तुगाल आणि स्विझरलँड यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्याच्या वेळी केरळच्या धर्मांध फुटबॉल चाहत्यांनी ‘बाबरी मशीद पुन्हा बांधा’ अशी मागणी करणारे फलक प्रदर्शित केले.
केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !