दमोह (मध्यप्रदेश) येथे धर्मांतराचे केंद्र झालेल्या ‘येशू भवन’ला पोलिसांनी ठोकले टाळे !
टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !
टाळे ठोकण्यासह हिंदूंना आमिषे दाखवून धर्मांतर करणार्या संबंधितांनाही कारागृहात डांबणे आवश्यक !
हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे की, ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे.
हिंदु देवतांचा अवमान करणार्यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे ! आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले गप्प का ?
रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी ते हिंदुविवादी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांचे आणि त्यांच्या आम आदमी पक्षातील नेत्यांचे वागणे हिंदुविरोधी आहे. याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
विद्यापिठात शिकणार्या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या हिंदुद्रोही पक्षाचे सरकार असल्याने हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे !
ही कारवाई नुकतेच प्रदर्शित झालेल्या पाकिस्तानी वेब सिरीज ‘सेवक : द कन्फेशन’ यावरून करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये भारत आणि हिंदू यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
दत्तपीठ हे हिंदूंचे स्थान आहे आणि ते बळकावण्याचा प्रयत्न मुसलमान सातत्याने करत आहेत. आता राज्यातील भाजप सरकारने ते अधिकृतपणे हिंदूंच्या नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !