साधिकेला स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर तिने अनुभवलेली भावस्थिती !
माझ्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. मी स्तब्ध झाले. मी पुष्कळ वेळ त्याच भावस्थितीत होते. ‘त्या भावस्थितीतून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.