परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म परीक्षणातील आणखी पुढच्या टप्प्याची, म्हणजे गुरुतत्त्वाकडून निर्गुण ईश्वरी तत्त्वाकडे जाण्याची दिलेली शिकवण !

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुणाच्याही देहात न अडकता निर्गुण शक्तीच्या अनुसंधानात राहिले पाहिजे’, असे शिकवणे

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति । मां, तुम हो जगत की उद्धारिणी ।

श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति I तुम हो महालक्ष्मी, तुम ही महासरस्वती ।
मां, तुम हो गुरुदेवजी की उत्तराधिकारिणी ।।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञांसंबंधी सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फुले वहात असतांना मला सूक्ष्मातून जाणवले, ‘त्यांच्या छायाचित्रावर सुदर्शनचक्र फिरत आहे.’

वर्ष २०२३ च्या नवरात्रीच्या कालावधीत साधिकेची सून कुंकूमार्चन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

मला वातावरणात पालट जाणवला. शंखनाद होत असतांना मला आनंद जाणवत होता. सगळीकडे दिव्यांची आरास होती. मला वातावरणातील चैतन्य ग्रहण करता आले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्रीयंत्राची (देवीची) मानसपूजा करतांना ईश्वरेच्छा अनुभवता येणे

‘मी प्रतिदिन स्नान केल्यानंतर गळ्यातील श्रीयंत्र हातात घेऊन अष्टोत्तर शतनामावली म्हणत श्रीयंत्राची मानसपूजा करते.मी मानसरित्या फूल हातात घेतल्यावर ‘ते पारिजातकाचे फूल आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘ही ईश्वरेच्छा होती’, असे माझ्या लक्षात आले.’

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा सहावा भाग आहे.

सनातनच्या ३६ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांनी सांगितलेले पूर्वीच्या मुलींचे सुसंस्कार, त्यांचे सात्त्विक आचरण आणि त्या करत असलेले धर्माचरण

‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. नेनेआजींचे वय ९५ वर्षे असतांना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापामध्ये पू. आजींनी पूर्वीच्या मुलींवरील सुसंस्कार याविषयीचे त्यांचे अनुभव येथे दिलेले आहेत.

साधकांमधील ‘भाव आणि तळमळ’, तसेच त्यांच्यातील ‘स्वभावदोष अन् अहं’ या गोष्टींकडे लक्ष देऊन साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती करून घेणारे अलौकिक प्रज्ञेचे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘साधकाची साधना व्हावी’, यासाठी त्याला कसे साहाय्य करायचे ?’, ते शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. रंजना गडेकर यांना नवरात्रीच्या कालावधीत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जिज्ञासा, तळमळ, अहं अल्प असणे, प्रीती आणि देवावरील श्रद्धा या गुणांमुळेच दैवी ज्ञान मिळत असणे आणि त्यांनी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचे अन् देवीदेवतांचे मन जिंकले असणे