देशात समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण होणे अत्यावश्यक ! – डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष, के.एल्.ई. संस्था, बेळगाव
कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !
कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !
येथे युवतींसाठी आयोजित शौर्य प्रशिक्षण शिबिरात ‘मुलींची सद्यःस्थिती आणि हिंदु धर्माची महानता’ या विषयावर त्या बोलत होत्या.
‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.
प्राचीन सागरी साम्राज्य चोल राजवंशाच्या नावावरून नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला नाव दिले आहे. ही इमारत भारतीय नौदलाच्या आकांक्षा आणि सागरी उत्कृष्टता यांचा वारसा दर्शवते.
वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
कॉपी रोखण्यासाठी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ‘भरारी पथके’ नेमण्यात आलेली असतांना जालना येथे ही पथके काय करत होती ? पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे हे लक्षण !
पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा ! रशिया, अमेरिका आणि चीन यांनंतर स्वबळावर असे करणारा भारत हा चौथा देश असणार आहे.
जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि नाशिक येथील एच्.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथमच तेलंगाणा प्रांतात अशा प्रकारे मोहीम निघाल्यामुळे अनेक ठिकाणी तेलंगाणामधील स्थानिक शिवभक्तांनी मोहिमेचे जंगी स्वागत केले, तसेच त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ’वन्दे मातरम्’ आणि ’जय श्रीराम’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राच्या नूतन गोठ्याचे लोकार्पण आणि केंद्रामध्ये असलेल्या गोमाता मंदिराचा पाचवा वर्धापनदिन यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विविध पारंपरिक आणि धार्मिक उपक्रम झाले.