
बेंगळुरू (कर्नाटक) : ‘शहीद ठाकूरजी पाठक वेलफेअर सोसायटी’च्या राष्ट्रीय शाखेकडून राष्ट्रीय अध्यक्ष सूर्य पाठक आणि राष्ट्रीय सचिव चंद्र पाठक, तसेच सदस्य के. तरुण कुमार, शिशिर कुमार साहू, मंजू आदींनी येथील महादेवपुरा गोशाळेत भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण केले. तसेच गोवंशांना चारा दिला.

या वेळी सोसायटीकडून कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येचा निषेध करत आरोपी संजय रॉय याला मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी केली. यासह भारत सरकारने बलात्कार्यांना मरेपर्यंत फाशी देण्यासाठी नवा कायदा लागू करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !