‘श्रीराम सेवा समिती’च्या वतीने हनुमान जयंतीपर्यंत अखंड श्रीराम नामजप संकल्प सेवा अभियान !
‘श्रीराम सेवा समिती’च्या वतीने श्रीराम भक्तांसाठी श्रीरामनवमी ते हनुमान जयंती अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम’, असा नामजप २४ घंटे करण्याचे ‘संकल्प अभियान’ आयोजित केले आहे.