मुंबई – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे ३० एप्रिल या दिवशी महिलांच्या खात्यात १ सहस्र ५०० रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.