अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा धर्मांध अटकेत !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंब्रा – येथील आसिफ अकबर मंसूरी (वय १९ वर्षे) याने घरी बोलावून खेळण्याचे आमीष दाखवत १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर खिडकीतून इमारतीच्या मागील परिसरात फेकून तिची निर्घृण हत्या केली. तिचा मृतदेह दिसल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याने गुन्हा केल्याची स्वीकृती दिली.

संपादकीय भूमिका

धर्मांधांच्या या क्रौर्याला कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसणेच कारणीभूत !