सुख-दुःख
जोपर्यंत मनुष्य जगाकडून अपेक्षा करतो, तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही; कारण जग हे अनित्य आणि क्षणभंगूर आहे. अशा जगाकडून जे मिळते, त्याचा वियोग निश्चित आहे.
जोपर्यंत मनुष्य जगाकडून अपेक्षा करतो, तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही; कारण जग हे अनित्य आणि क्षणभंगूर आहे. अशा जगाकडून जे मिळते, त्याचा वियोग निश्चित आहे.
आमचे सगळे वाईट प्रारब्ध आता संपले. आता आनंदाने दिवस काढायचे. ती आमची भक्तमंडळी आहेत ना, ती मला म्हणतात, ‘‘आजी, तुम्ही इथे या. आम्ही तुमची सगळी सेवा करतो.’’ मी कुठे गेले, तरी ते मला बोलवत असतात. मी जाईन, तेथे मला सर्वांची प्रीती मिळते.
‘चैत्र शुक्ल एकादशी (८.४.२०२५) या दिवशी श्रीमती वैशाली विजयकुमार पारकर यांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा ऐंद्री शांती विधी (व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर तिचा ‘ऐंद्री शांती विधी’ करतात.) होत आहे. त्यानिमित्त त्यांची मुले आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘१७.३.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात दक्षिणामूर्ती यज्ञ करण्यात आला होता. त्याचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी मी सेवा करत असलेल्या कक्षेतून बाहेर येत असतांना मला तीव्रतेने हवनाच्या धुराचा सुगंध आला.
आधुनिक विज्ञानाचा उपयोग सात्त्विक कलाकृतीच्या निर्मितीसाठी करणे आणि अधिकाधिक लोकांना या मूर्तीचा लाभ करून घेता यावा, या उद्देशांनी या मूर्तीची संगणकीय त्रिमितीय रचना करण्याचे नियोजिले आहे. त्यासाठी ‘ब्लेंडर’, ‘झेड्ब्रश’ अशा संगणकीय प्रणालींचे (‘सॉफ्टवेअर’चे) ज्ञान असणे आवश्यक आहे.