देशात कुठेही दंगल होवो, मग ते महाराष्ट्रातील नागपूर असो, नाही तर उत्तरप्रदेशातील संबल, लखनौ (लक्ष्मणपुरी) असो, नाही तर मध्यप्रदेशातील भोपाळ… दंगलीत नेहमीच धर्मांध मुसलमान आक्रमक असतात आणि हिंदूंची मुले सपाटून, बेदम मार खात असतात, हे कायमचे चित्र आहे.

१. ‘एफ्.आय.आर्’मधील (प्रथमदर्शी अहवालातील) नावे पहा !
नागपूरमध्ये १७ मार्च २०२५ या दिवशी जी दंगल भडकली, त्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ (चित्रण) पहा. दगडफेक करणारे, गाड्या फोडणारे, जाळपोळ करणारे धर्मांध मुसलमान… आणि मार खाणारे हिंदू… आणि हो, या वेळी दुर्दैवाने पोलीसही मार खात होते ! ज्या १०९ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे, त्यांची नावे पहा… झाडून सगळे मुसलमान आहेत ! या दंगलीचा ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) नागपूरमधील ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा अध्यक्ष फहीम खान हा आहे आणि त्याने भाजपचे नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली आहे.
२. म्होरक्याने मुसलमानांचा मोठा जमाव गोळा केला !
पूर्वी महाराष्ट्रात मिरज, भिवंडी, संगमनेर किंवा मालेगाव ही शहरे दंगलीसाठी प्रसिद्ध होती. पाकिस्तान हरला, बाबरी ढाचासारखी घटना घडली की, त्याचे हमखास पडसाद या शहरांमध्ये उमटायचे. नागपूर मात्र शांत असायचे; पण या तथाकथित म्होरक्याने मुसलमानांचा मोठा जमाव जमवला आणि पोलीस ठाण्यावर चालून गेला.
३. जमावाला भडकवल्यानंतरची स्थिती
त्यानंतर हिंदूंच्या विरोधात, औरंग्या आणि मुसलमान यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या अन् हिंदुबहुल भागात ही मंडळी घुसली. पुढे काय काय झाले, ते आपण सर्वजण जाणतोच ! प्रश्न एकच आहे, ज्या वेळी अशा दंगली भडकतील, त्या वेळी मुसलमान हे नेहमीच हिंदूंच्या मुलांना मरेपर्यंत मारणार का ? पोलिसांना ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणार का ? महिला पोलीस अधिकार्यांचा विनयभंग करणार का ? त्यांचे कपडे फाडणार का ?
४. गुंडगिरीचा चित्रपट पहातो कि काय ?
महाल परिसरातील मूठभर मुसलमानांनी हिंदूंना ठेचून काढले आणि पोलिसांच्या अंगावर हात टाकून शस्त्रांनी वार करून त्यांनाही जखमी केले, झोडपून काढले. चक्क महिला पोलीस स्वतःची मानहानी वाचवण्यासाठी एका धाडसी हिंदूंच्या घरात रात्रभर लपून बसल्या. एखादा मवाली गुंड, त्या गल्लीचा भाई किंवा दादा जसा एखाद्याच्या घरात घुसून गल्लीत जाऊन पोटात चाकू खुपसून सुरक्षित बाहेर पडतो त्याप्रमाणे ! जे आपण अनेकदा चित्रपटांमधून बघतो, तेच नागपूरच्या दंगलीत पहायला मिळाले आणि स्थानिक हिंदूंनी प्रत्यक्ष अनुभवले !
५. गुंडांची नजर पोलीस आणि महिला यांवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर पाठीराखे असलेले संघ स्वयंसेवक ज्या भागात आहेत, त्यांच्याच हिंदु बंधू-भगिनी आणि पोलीस यांवर जर फहीम खानच्या जिहाद्यांची वाकडी नजर पडून समस्त हिंदूंना मार खावा लागत असेल, जखमी अवस्थेत पळ काढावा लागत असेल, तर हिंदू स्वसंरक्षणासाठी काय करतात ? अशी शंका येऊ लागली आहे.
६. मूठभर मुसलमानांचे हिंदूंना आव्हान
मूठभर मुसलमानांनी नागपूरमध्ये फडणवीस, प.पू. सरसंघचालक मोहन भागवत, नितीन गडकरी यांच्यासहित राज्यातील समस्त हिंदूंना दाखवून दिले, ‘प्रसंगी आम्ही तुम्हाला तुमच्याच गल्लीत येऊन ठेचून काढू शकतो.’ हे जर महाराष्ट्रात आज घडले, ज्यात मुसलमान यशस्वी ठरले, तर उद्या ते हीच आक्रमणे पुन्हा कुठेही घडवून आणतील आणि हिंदू पळत सुटतील.
७. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हवे !
उत्तरप्रदेशाचे उदाहरण पहा. भारतातील सर्वांत अधिक दंगली होणारा प्रदेश ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कसा सुतासारखा सरळ केला आहे. कुख्यात गुंडांना रस्त्यात गोळ्या घालण्यापर्यंत पोलिसांना शक्ती आणि धाडस मिळाले आहे. ‘रडत येऊ नका, विषय तिथेच संपवा’, असा भक्कम पाठिंबा योगींनी पोलीस खात्याला दिला आहे.
८. फडणवीस-शिंदे-अजितदादांकडून तीच अपेक्षा !
नेमकी हीच अपेक्षा राज्यातील फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्याविषयी आहे. ‘यापुढे हिंदूंनी मार खायचा नाही. तुम्ही मुसलमानांच्या जमावावर तुटून पडतांना तुमच्या नक्की पाठीशी हे तिघे आहेत. काळजी करायची नाही. संकटाकडे पाठ फिरवून यायचे नाही, हार मानायची नाही आणि जात्यंध पाक विचारांच्या देशद्रोह्यांचा यापुढे मार खायचा नाही’, हेच दाखवून देण्याची अपेक्षा आहे. फडणवीस आक्रमकपणे म्हणाले आहेत, ‘‘दंगल घडवून आणणार्यांना कबरीतून शोधून काढू.’’
९. उत्तरप्रदेश पद्धतीने धर्मांधांना जागोजागी ठेचून काढणे आता महत्त्वाचे !
देशद्रोह्यांना आणि जात्यंधांना नेमके हेच सुचवायचे होते, ‘जर आम्ही तुम्हाला तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन ‘सळो की पळो’ करून सोडू शकतो. देशात इतरत्र आक्रमण केले, तर तुमची अवस्था काय असेल ?’ सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे नागपुरातील महाल परिसरातील मुसलमान हे पोलीस सावध झाल्याने केवळ काही काळ शांत झालेले आहेत, ते अजिबात घाबरलेले नाहीत; पण यापुढे जर त्यांना पुन्हा तोंड वर काढू द्यायचे नसेल, तर उत्तरप्रदेश पद्धतीने त्यांना (धर्मांधांना) जागोजागी ठेचून काढणे आता महत्त्वाचे आहे.
१०. जागोजागी धर्मांध मुसलमानांचा त्रास आणि जाच
महाराष्ट्रात हिंदूंची सत्ता येऊनही जर जागोजागी तुम्हाला त्यांचा त्रास आणि जाच सहन करावा लागत असेल, तर हिंदू स्वसंरक्षण प्रशिक्षण कधी शिकणार ? आम्हाला हिंदूंच्या भावना भडकवायच्या नाहीत. हिंदू हा संयमी, विचार करणारा, संवेदनशील असतो, तो आक्रमक होणार नाही, हे ठाऊक आहे; पण गप्प बसलेल्या सिंहाला जर उठसूठ कुणीही दगड मारत असेल, तर अधूनमधून त्याने गर्जना ही दिलीच पाहिजे. त्याखेरीज त्याचे अस्तित्व दिसणार नाही हेच खरे !
(साभार : ‘महाईन्यूज’चे संकेतस्थळ, २०.३.२०२५)
संपादकीय भूमिकाधर्मांधांचा उच्छाद रोखायचा असेल, तर पोलिसांनी त्यांना उत्तरप्रदेश पद्धतीने जागोजागी ठेचून काढणे महत्त्वाचे ! |